स्मार्टफोनचे बॅटरी आयुष्य वाढवण्या करिता पुढिल ऊपाय करता येईल-
- मोबाइल फोन ची ब्राइटनेस (Brightness) कमी करा
- Automatic Brightness बंद करा
- सिग्नल सामर्थ्य (Signal Strength) वर लक्ष ठेवा. आपण कमी सेल्युलर कव्हरेज क्षेत्रात असल्यास फोन जास्त Battery खर्च करतो
- अनावश्यक Home Screen Widgets आणि Live Wallpaper बंद करा
- Background मधे चालणारे अॅप्प्स बंद करा ज्यामुळे फोन जास्त Battery खर्च करतो
- Power Saving Mode फोनमधे असल्यास त्याचा वापर करा
- Bluetooth, WiFi, NFC, LTE, GPS, 3G, GPRS इ. सारखे अनावश्यक हार्डवेअर उपयोगात नसल्यास बंद करा
- ईमेल, ट्विटर, फेसबुक इ. चा वापर आवश्यक असल्यावरच करा आणि
- जास्त Battery Consume करनारे अॅप्प्स बंद करा.

Marathihub >>>>> Download Now
ReplyDelete>>>>> Download Full
Marathihub >>>>> Download LINK
>>>>> Download Now
Marathihub >>>>> Download Full
>>>>> Download LINK Gf