महाराष्ट्र सरकारने आधारकार्डशी संबंधित नवीन ‘ई लॉकर’ची सुविधा सुरु केली आहे. या नव्या सुविधेमुळे तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे ‘ई लॉकर’मध्ये सुरक्षित ठेवू शकता. ई-लॉकर मध्ये जन्म, लग्न, इनकम टैक्स, डिग्री ई. च्या संबधी महत्वाचे कागदपत्र स्कैन करूण अपलोड करू शकता. ज्यामुळे तुम्हाला सतत ती घेऊन फिरण्याची गरज नाही. ब-याचदा नोकरी अथवा अन्य कोणत्याही सरकारी कामांसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे प्रवासादरम्यान बाळगणे जोखमीचे काम असते. कधी कधी ही कागदपत्रे गहाळ होण्याचीही भिती असते. यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने आधारकार्डशी संबंधित नवीन ‘ई लॉकर’ची सुविधा सुरु केली आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
- यासाठी पुढील वेबसाईटद्वारे तुम्ही ‘ई लॉकर’ला लॉग इन करु शकता-
elocker.maharashtra.gov.in
- नंतर आपला आधार नंबर प्रविष्ट करा
- तुम्हाला MOBILE वर One Time Password (OTP) मिळेल
- नंतर महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करा
- जेव्हा गरज पडेल त्यावेळी आपल्या महत्त्वाची कागदपत्रांचा उपयोग तुम्ही करु शकता

Marathihub >>>>> Download Now
ReplyDelete>>>>> Download Full
Marathihub >>>>> Download LINK
>>>>> Download Now
Marathihub >>>>> Download Full
>>>>> Download LINK Bz