पुढील काही महत्वाचे शासनाच्या विविध सेवा प्राप्त करण्यासाठीचे मराठी वेबसाइट आहेत-
वेबसाइट : https://www.mahaonline.gov.in
वेबसाइट : http://www.mahanews.gov.in/
९ वी व १० वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
सैनिकी शाळा शिष्यवृत्ती
महाऑनलाईन हे शासनाच्या विविध सेवा प्राप्त करण्यासाठीचे एक प्रभावी माध्यम आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांच्या कार्यपध्दतीची माहिती आणि त्या विभागांमार्फत नागरिकांसाठी उपलब्ध ई-प्रशासकीय सेवांचा लाभ महाऑनलाईनमार्फत प्राप्त करणे शक्य आहे.
वेबसाइट : https://www.mahaonline.gov.in
ही वेबसाइट महाराष्ट्रातील विविध वृत्त देते. यामध्ये विविध विभाग समाविष्टीत आहे -
हे समाज कल्याण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. या मध्ये आपण विविध ई शिष्यवृत्ती फॉर्म भरू शकता जसे-
९ वी व १० वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीमॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
सैनिकी शाळा शिष्यवृत्ती
वेबसाइट : https://mahaeschol.maharashtra.gov.in/
वेबसाइट : https://www.maharojgar.gov.in/




No comments:
Post a Comment