तुम्ही तुमचि आवडती Torrent फाईल डाऊनलोड करु शकता तेही कोनतेहि सॉफ्टवेअर न वपरता. तुम्ही तुमचि आवडती Torrent फाईल IDM (Internet Download Manager) द्वारे सुध्दा डाऊनलोड करु शकता. त्यकरिता पुढिल Steps Follow करा.
- तुमच्या Torrent वेबसाईट वर जा
- Torrent फाईल डाऊनलोड करा किवा Magnet Link कॉपी करा
- पुढिल वेबसाईट उघडा -
- Torrent फाईल अपलोड करा किवा Magnet Link Paste करा
- Go वर वर क्लिक करा
- फ़्री (Free) वर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्या फाईल चि प्रोग्रेस्स तुम्हाला दिसेल
- शेवटी डाऊनलोड ची Button दाबून तुमची फाईल डाऊनलोड करा
NOTE : If IDM is already installed on your system then file start download with it.



No comments:
Post a Comment