Sunday, 4 January 2015

Top 5 Antivirus For Android Phones (काहि मुख्य Android Phone चे Antivirus Software)






Top 5 Antivirus For Android Phones


पुढे काहि मुख्य Android Phone च्या Antivirus चि माहिति दिली आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोनतेही Antivirus तुमच्या  Phone मधे Install करु शकता.



  • 360 Security – Antivirus FREE


[Price: Free]


Protect your mobile device with 360 Security, a top of the line mobile security app designed to protect your Android phone against the latest viruses, malware, system vulnerabilities

How to Find your Stolen Mobile Phone Online? (आपला हरिवलेला मोबाईल फोन इंटरनेट वर कसा शोधाल?)



आपला हरिवलेला मोबाईल फोन इंटरनेट वर कसा शोधाल?

    आपला मोबाईल हरवलाय. तर तो तुम्हि तो इंटरनेटच्या माध्यमातून सहज शोधू शकता व तुमचा हरवलेला किवा चोरी झालेला मोबाईल मिळवू शकता. हरिवलेला मोबाईल शोधन्यासाठी तुम्हि  वेबसाईट चि  मदत घेउ शकता. काहि वेबसाईट वर तुम्हाला तुमचा Mobile IMEI Number (आयएमईआय नंबर) द्यावा लागेल.

    मोबाईलचा शोध घेन्यासाठी काही वेबसाईट वर मोफत Software उपलब्ध

Tuesday, 25 November 2014

NaMo India's own free Antivirus(नमो भारताचे स्वत:चे मोफत अँटीव्हायरस)




            नमो (NaMo) हे एक भारतीय अँटीव्हायरस(Antivirus) आहे. हे अँटीव्हायरस व्हायरस संगणकाला Viruses पसुन संरक्षण प्रदान करते. नमो (NaMo) अँटीव्हायरस(Antivirus) डाउनलोड करण्यासाठी आणि वापरन्यासाठी अगदी मोफत आहे.

Friday, 21 November 2014

Top 2014 Android Mobile Phone under Rs. 7000(रु.७००० च्या आत सर्वोत्कृष्ट अ‍ॅन्डोईड फोन २०१४)



आपन एक Android स्मार्टफोन शोधत आहात पण खूप खर्च करू इच्छित नाही? काळजी करू नका, आपनास खुप काहि पर्याय उपलब्ध आहे. आपले कार्य सोपे करण्यासाठी आम्ही Rs.7000 वर्गात सर्वोत्कृष्ट Android स्मार्टफोन घेऊन आलो आहोत.

Thursday, 20 November 2014

Maharashtra Government started E-Locker Service (महाराष्ट्र सरकार ची ई-लॉकर सुविधा )





महाराष्ट्र सरकारने आधारकार्डशी संबंधित नवीन ‘ई लॉकर’ची सुविधा सुरु केली आहे. या नव्या सुविधेमुळे तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे ‘ई लॉकर’मध्ये सुरक्षित ठेवू शकता. ई-लॉकर मध्ये जन्म, लग्न, इनकम टैक्स, डिग्री ई. च्या संबधी महत्वाचे कागदपत्र स्कैन करूण अपलोड करू शकता. ज्यामुळे तुम्हाला सतत ती घेऊन फिरण्याची गरज नाही. ब-याचदा नोकरी अथवा अन्य कोणत्याही सरकारी कामांसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे प्रवासादरम्यान बाळगणे जोखमीचे काम असते. कधी कधी ही कागदपत्रे गहाळ होण्याचीही भिती असते. यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने आधारकार्डशी संबंधित नवीन ‘ई लॉकर’ची सुविधा सुरु केली आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

Saturday, 8 November 2014

Best Launchers for Android Phones (अ‍ॅड्रोईड फोन साठी सर्वोत्कृष्ट प्रक्षेपक)



             आपण सहजपणे आपल्या Android डिव्हाइसवर इंटरफेस सुधारित करु शकता आणि तो सुध्धा आपल्या आवडिनुसार. तसे करण्यासाठी कदाचित सर्वात सोपा मार्ग म्हणजे 3rd-party launcher. ह्या 3rd-Party Launcher मुळे फक्त कस्टम Looks मिळनार नाहि तर विविध स्टॉक (User Interface)UIs सुध्धा मिळेल. तर अश्याच काहि चा आपण आज आढावा घेऊया.